ऑगस्ट महिन्यात तब्बल १६ दिवस बॅंका बंद
schedule31 Jul 20 person by visibility 650 categoryउद्योग
मुंबई:द फायर:प्रतिंनिधी: ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. अशावेळी ऑगस्टमध्ये १६ दिवस बॅंका बंद राहणार आहेत.
यामध्ये रविवार आणि दुसरा चौथा शनिवार देखील आहे. त्यामुळे बॅंकाशी संबंधित व्यवहार उरकून घेण्यासाठी तारीख नोंद करुन ठेवणे गरजेचे आहे. वेगवेगळी राज्य आणि त्यातील महत्वाच्या सणांसाठी या सुट्ट्या आहेत.
१ ऑगस्ट- बकरी ईद
२ ऑगस्ट- रविवार
३ ऑगस्ट - रक्षा बंधन
८ ऑगस्ट - दुसरा शनिवार
९ ऑगस्ट - रविवार
११ ऑगस्ट - श्रीकृष्ण जन्माष्टमी
१२ ऑगस्ट - श्रीकृष्ण जन्माष्टमी
१३ ऑगस्ट - इम्फाल पेट्रियोट डे
१५ ऑगस्ट - सातंत्र्य दिवस
१६ ऑगस्ट - रविवार
२० ऑगस्ट - श्रीमंत संकरादेव
२१ ऑगस्ट - हरितालिका
२२ ऑगस्ट - गणेश चतुर्थी, चौथा शनिवार
२३ ऑगस्ट - रविवार
२९ ऑगस्ट - कर्मा पूजा
३१ ऑगस्ट - इंद्रयात्रा आणि तिरुओणम