अयोध्या फाऊंडेशनतर्फे महापालिकेला रुग्णवाहिका सुपूर्द
schedule01 Aug 20 person by visibility 522 categoryउद्योग
कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी: कोरोणाच्या पार्श्वभूमीवर कोरोणा रुग्णांना तसेच मृत बॉडी नेणेसाठी अयोध्या फाऊंडेशनच्या वतीने महापालिकेला रुग्णवाहिका देण्यात आली. फाऊंडेशनचे मार्गदर्शक व्ही.बी. पाटील यांच्या हस्ते महापालिकेस ही रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष उत्तम पाटील उपस्थित होते.