कोल्हापूरच्या प्रणोती संकपाळ यांची आयएएस परीक्षेत यश
schedule04 Aug 20 person by visibility 880 categoryशिक्षण
कोल्हापूरःद फायरः प्रतिनिधीः केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेत कोल्हापूरच्या प्रणोती संजय संकपाळ यांनी यश मिळवले आहे .या परीक्षेत 829 विद्यार्थ्यांची आयएएस, आयपीएस ,आयआरएस आदीसह विविध सेवासाठी गुणवत्तेनुसार निवड करण्यात आली आहे .या यादीत प्रणोती संकपाळ यांनी 501 वा क्रमांक पटकावला आहे .युपी एससी परीक्षेतील यशाबद्दल आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह प्रणोती यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.