राधानगरी धरणात आज अखेर 42.84 दलघमी पाणीसाठा
schedule01 Jun 20 person by visibility 345 categoryपर्यावरण
कोल्हापूर: द फायर: प्रतिनिधी: जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज अखेर 42.84 दलघमी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 46.66 दलघमी, वारणा 327.25 दलघमी, दूधगंगा 214.39 दलघमी, कासारी 21.38 दलघमी, कडवी 30.20 दलघमी, कुंभी 27.14 दलघमी, पाटगाव 22.71 दलघमी, चिकोत्रा 15.42 दलघमी, चित्री 13.05 दलघमी, जंगमहट्टी 9.29 दलघमी, घटप्रभा 14.91 दलघमी, जांबरे 6.31 दलघमी, कोदे (ल पा) 1.38 दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 10.6 फूट, सुर्वे 9 फूट, रुई 37.3 फूट, तेरवाड 31 फूट, शिरोळ 24.6 फूट, नृसिंहवाडी 18 फूट, राजापूर 11.6 फूट तर नजीकच्या सांगली 5 फूट अशी आहे.