युपीएससीचा निकाल जाहीर, प्रदीप सिंग टॉपर ,महिलामध्ये प्रतिभा वर्मा पहिली
schedule04 Aug 20 person by visibility 696 categoryशिक्षण
नवी दिल्लीः केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीने मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे .या परीक्षेत प्रदीप सिंग पहिला आला. दुसऱ्या क्रमांकावर जतीन किशोर आहे तिसऱ्या क्रमांकावरील प्रतिभा वर्मा ही महिला पहिली आली आहे .फेब्रुवारी 2019 मध्ये मुख्य परीक्षा झाली होती. त्यानंतर तमुलाखती झाल्या होत्या आणि डनिकाल आज जाहीर करण्यात आला 829 विद्यार्थी पात्र ठरले असून बहुसंख्य विद्यार्थी सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत. यूपीएससीच्या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात आला आहे.